Thursday, March 18, 2010

पुस्तकांची यादी


ही माझ्याकडील पुस्तकांची यादी. ह्यातली जवळ जवळ सगळीच पुस्तकं आवडती आहेत, (माझ्या मते) वाचनीय आहेत.

~ ललित ~
भावगंध : पु.ल.देशपांडे
मैत्र : पु ल देशपांडे
माणदेशी माणसं : व्यंकटेश माडगू़ळकर
रविंद्रनाथ तीन व्याख्याने : पु ल देशपांडे
गाये चला जा : शिरिष कणेकर
विंचुर्णीचे धडे : गौरी देशपांडे
भोवरा : इरावती कर्वे
गंगाजळ : इरावती कर्वे
व्यक्ती आणि वल्ली : पु ल देशपांडे
वाइज अँड आदरवाइज : सुधा मुर्ती
मृदगंध : इंदिरा संत
अंतरंग : नीना कुलकर्णी
महर्षी ते गौरी- स्त्री स्वातंत्र्याची वाटचाल : मंगला गोडबोले
माणसे अरभाट आणि चिल्लर : जी ए कुलकर्णी
परिपूर्ती : इरावती कर्वे
पांढर्‍यावर काळे : व्यंकटेश माडगुळकर
बापलेकी : पद्मजा फाटक (संकलक)
गौरी मनातली : मेधा राजहंस (संकलक)
सुजनहो : पु ल देश्पांडे
चांदण्याचा रस्ता : प्रकाश नारायण संत
आणि मी : विजय तेंडूलकर
भिन्न : कविता महाजन
ऋतुचक्र : दुर्गा भागवत
मौनराग : महेश एलकुंचवार
अशी माणसं अशी साहसं : व्यंकटेश माडगूळकर
आजी आजोबांची पत्रे : संकलन- सुरेखा पाणंदीकर
कलात्म ऐल : संकलन
कलात्म पैल : संकलन
एका रानवेड्याची शोधयात्रा : कृष्णमेघ कुंटे
पु.ल. एक साठवण : पु.ल.देशपांडे
धुळपाटी : शान्ता शेळके
सोयरे सकळ : सुनीता देशपांडे
असंही : प्रिया तेंडुलकर
ऐसपैस गप्पा- दुर्गाबाईंशी : प्रतिभा रानडे

~ कथासंग्रह ~
किंबहुना : राजन खान
तिची कथा : गौ दे, प्रि तें, मे पे इ.
खुणेची जागा : मंगला गोडबोले
आहे हे असं आहे : गौरी देशपांडे
व्हायरस : जयंत नारळीकर
वामन परत न आला : जयंत नारळीकर
सर्वोत्कृष्ट मराठी कथा (खंड १) : राम कोलारकर (संकलक)
निळासावळा : जी ए कुलकर्णी
प्रयाण : सानिया
स्यमंतक मण्याचे प्रकरण : भारत सासणे
गोष्टी सार्‍याजणींच्या : कथासंकलन
रंग : कमल देसाई
रंग२ : कमल देसाई
आईची देणगी : गो नि दांडेकर
कल्पांत : प्रमोदिनी वडके-कवळे
लेकुरवाळी : शान्ता ज शेळके
जन्मलेल्या प्रत्येकाला : प्रिया तेंडुलकर
चित्रकथी : व्यंकटेश माडगूळकर

~ कादंबरी ~
माचीवरला बुधा : गो.नी.दांडेकर
अमृतवेल : वि स खांडेकर
अधांतरी : जयवंत दळवी
कर्कोटक : अनंत सामंत
युगांत : इरावती कर्वे
कृष्णकिनारा : अरुणा ढेरे
गोफ : गौरी देशपांडे
दुस्तर हा घाट आणि थांग : गौरी देशपांडे
मुक्काम : गौरी देशपांडे
एकेक पान गळावया : गौरी देशपांडे
प्रेषित : जयंत नारळीकर
निशाणी डावा अंगठा : रमेश इंगळे
बखर बिम्मची : जी ए कुलकर्णी
सावित्री : पु शि रेगे
समुद्र : मिलिंद बोकील
रुमाली रहस्य : गो नि दांडेकर
द्रोहपर्व : अजेय झणकर
अघटित : डॉ बाळ फोंडके

~ प्रवासवर्णन ~
कुण्या एकाची भ्रमणगाथा : गो नि दांडेकर
परदेसाई : विनय देसाई
महाराष्ट्र माझा : उद्धव ठाकरे

~ विनोदी ~
खोगीरभरती : पु ल देशपांडे
अघळपघळ : पु ल देशपांडे
गुगली : दिलीप प्रभावळकर
फडणिस गॅलरी : शि द फडणीस

~ अनुवादित ~
काबुलीवाल्याची बंगाली बायको : सुस्मिता बॅनर्जी (अनुवादः मृणालिनी गडकरी)
पुणे ते पंतप्रधानांचे कार्यालय : बी.जी.देखमुख (अनुवादः अशोक पाध्ये)
डेझर्टर : विजय देवधर
महाश्वेता : सुधा मुर्ती (अनुवादः उमा कुलकर्णी)
एका कोळीयाने : पु ल देशपांडे
चीपर बाय दी डझन
तोत्तोचान
प्रज्वलीत मने : डॉ. ए.पी.जे. कलाम
अकूपार : ध्रुव भट्ट (अनुवादः अंजनी नरवणे)
कमला : कृपाबाई सत्यनादन (अनुवादः रोहिणी तुकदेव)
ब्योमकेश बक्षी : शरदिन्दु बंद्योपाध्याय (अनुवादः अशोक जैन)
एक होते सरोवर :  लॉरा वाइल्डर (अनुवादः भा रा भागवत)
महाभारत खंड १, २ : कमला सुब्रमण्यम (अनुवाद: मंगेश पाडगावकर)
कैफी आणि मी : शौकत कैफी (अनुवादः जयश्री देसाई)
बाइकवरचं बिर्‍हाड : अजित हरिसिंघानी (अनुवादः सुजाता देखमुख)
खेळता खेळता आयुष्य : गिरीश कर्नाड (अनुवादः उमा कुलकर्णी)
देवडी : गुलजार (अनुवादः अंबरीश मिश्र)

~ ऐतिहासिक ~
स्वामी : रणजित देसाई
अंताजीची बखर : नंदा खरे
बखर अंतकाळाची : नंदा खरे
वॉर्सा ते हिरोशिमा : वि.स.वाळिंबे

~ आत्मचरित्र/चरित्र ~
झिम्मा - आठवणींचा गोफ : विजया मेहता
सत्याचे प्रयोग : महात्मा गांधी
आमचा बाप आणि आम्ही : नरेंद्र जाधव
काळेपाणी : वि दा सावरकर
...आणि डॉ. काशीनाथ घाणेकर : चारुशीला ओक
पंचावन कोटींचे बळी : गोपाळ गोडसे
आय डेअर : किरण बेदी
प्रकाशवाटा : डॉ. प्रकाश आमटे
नेगल १/२ : विलास मनोहर
मुसाफिर : अच्युत गोडबोले
अमलताश : सुप्रिया दिक्षित
नर्मदा परिक्रमा- एक अंतर्यात्रा : भारती ठाकूर

~ माहिती विश्लेषण ~
लवासा : निळू दामले
अस्वल : दुर्गा भागवत

~ तत्वज्ञान ~
ताइ ची आणि चतुर साहचर्य : डॉ राजीव शारंगपाणी

~ पाककला ~
पुडिंग्ज व कस्टर्डस : मंगला बर्वे
कॉर्न खासियत लेखिका : उषा पुरोहित
रुचिरा : कमलाबाई ओगले
सूप्स, रोटी आणि पराठे : मंगला बर्वे
पूर्णब्रह्म : लोकसत्ता 

~ गर्भारपण आणि बालसंगोपन ~
गर्भसंस्कार
वंशवेल
मसाज- तंत्र आणि मंत्र
अडगुलं मडगुलं
घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती

~ दिवाळी अंक ~
२००६ : ललित, किस्त्रीम, दीपावली, म. टा., मौज, अक्षर
२००८ : किस्त्रीम
२००९ : श्री दीपलक्ष्मी, मौज, कथाश्री, साप्ताहिक सकाळ
२०१० : अक्षर, माहेर, ललित, दीपावली, मानिनी, कथाश्री, मौज
२०११ : माहेर, चारचौघी, महाराष्ट्र टाइम्स, वहिनी, कालनिर्णय
२०१२ : ललना, सुवासिनी, माहेर
२०१४ : अक्षर, अंतर्नाद, अनुभव, माहेर, मौज, मेनका, ऋतुरंग, साधना, शब्द, पुण्यभूषण

~ इतर ~
श्री तशी सौ मेंदी विशेषांक
कालनिर्णय (२००४ ते २०१५)
माहेर : फेब्रुवारी २०११
तनिष्का : सप्टेंबर २०१३

~ हिंदी ~
प्रेमचंद की सर्वश्रेष्ठ कहानीया : प्रेमचंद
मधुशाला : हरिवंशराय बच्चन
रबिंद्रनाथ ठाकुर की सर्वश्रेष्ठ बाल कहानियां : रविंद्रनाथ टैगोर

6 टिप्पणी(ण्या):

Dk said...

sahiiiye I will create mine very shortly

Deepak (akka Duaay @ mabo) :P

Tveedee said...

ह्या यादी वरून माला हि माझ्या पुस्तकांची यादी करावीशी वाटते आहे ! नेगल चं नाव बघितलं ! हे पुस्तक मी ३ तासात वाचलं आणि ते तीन तास कधी गेले ते समजलं सुद्धा नव्हते !
माझ्या पुस्तकांची यादी फार मोठी होणार आहे .. गेल्या महिन्यात मी जवळ-जवळ १५० पुस्तकं देऊन टाकली ! :)

तृप्ती said...

शुभ काम मे देरी क्यु ? :) ही बरीच जुनी यादी आहे. मला पण अपडेट करायला हवी आहे.

Mhaskar said...

स. न. वि. वि.
फारच चांगली चांगली पुस्तके आहेत. थोडी जरी वाचायला मिळाली तरी भाग्य.
आपला नम्र,
झक्की

Unknown said...

मला वाचनालयासाठी पुस्तके विकत घेण्यासाठी यादी व मार्गदर्शन करावे

तृप्ती said...

नमस्कार अननोन, वाचनालयासाठी पुस्तकं घेण्यात मी मार्गदर्शन करावे एवढा माझा व्यासंग नाही. मी ब्लॉगवर २ वेगवेगळ्या याद्या दिल्या आहेत त्या माझ्या वैयक्तिक आवडीनिवडींनुसार आहेत. आपण एखाद्या वाचनालयातच याबद्दल मार्गदर्शन घेतलंत तर जास्त उपयोगी पडेल.

Post a Comment

लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी