Monday, April 4, 2011

गुढी पाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

गुढी पाडव्याच्या आणि हिंदु नव वर्षाच्या शुभेच्छा !!!  आज माझा ब्लॉग एक वर्षाचा झाला :)

4 टिप्पणी(ण्या):

अनघा said...

अरे व्वा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
गुढी सुंदर दिसतेय! :)

तृप्ती said...

धन्यवाद अनघा :) गुढी भारतातुन आणलीये :)

देवदत्त said...

नूतन वर्षाभिनंदन!!!
गुढी मस्त आहे :)

ब्लॉगच्या एक वर्षाबद्दलही अभिनंदन.

तृप्ती said...

Thanks Dev :) tulaa aaNi gharaateel sarvaanna नूतन वर्षाभिनंदन :)

Post a Comment

लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी