Monday, March 31, 2014

नूतन वर्षाभिनंदन!!

गुढीपाडव्या निमित्त हार्दिक शुभेच्छा! नवे वर्ष आपल्याला आनंदाचे आणि सुखसमाधानाचे जावो.

2 टिप्पणी(ण्या):

अपर्णा said...

तृप्ती, तुला खूप खूप शुभेच्छा. हे काय ब्लॉगचा वाढदिवस आहे हे लिहिलं नाहीयेस :) बरं चल नवीन पोस्ट टाक त्या निमित्ताने.

तृप्ती said...

अपर्णा, :) तुला आणि तुझ्या ब्लॉगला पण शुभेच्छा.

Post a Comment

लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी