Friday, March 23, 2012

गुढी पाडव्या निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

गुढी पाडव्या निमित्त हार्दिक शुभेच्छा !!! ब्लॉग आज दोन वर्षांचा झाला. नवीन वर्षात तिसरं आणि विसरं असं ब्लॉग बाळ्याच्या बाबतीत होऊ नये अशी आशा :)

10 टिप्पणी(ण्या):

Parag said...

Shubheccha... :)

sahajach said...

ब्लॉगबाळाला आणि तूलाही नव्या वर्षाच्या अनेक शुभेच्छा गं!! :)

तृप्ती said...

धन्यवाद पराग :)

तृप्ती said...

धन्यवाद सारिका :) कुठे आहेस, कशी आहेस ?

अनघा said...

मी त्या दिवशीच केलेली कमेंट हरवली वाटतं ?
वाढदिवसाच्या शुभेच्छा ! :)

तृप्ती said...

Thx Anagha :)

अपर्णा said...

ब्लॉग वाढदिवसाबद्द्ल (Belated)अभिनंदन आणि शुभेच्छा...
आणि असं होत नाही तिसरं आणि विसर....(एस्पेशयली ब्लॉग पाडव्याला सुरू केला असेल तर....) पुरावा आहे उगीच नाही..

सेम पिंच...:)

तृप्ती said...

ओह अपर्णा थँक्स अ लॉट ! तुझ्या ब्लॉगला सुद्धा वा दि हा शु :)

हेरंब said...

अरे वा.. अभिनंदन.. आणि ब्लॉ वा दि हा शु !!

तृप्ती said...

Thx Heramb !

Post a Comment

लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी