गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा! नवे वर्ष तुम्हाला आणि तुमच्या
आप्तस्वकीयांना आनंदाचे आणि सुखसमाधानाचे जावो. नवे वर्ष, नवी स्वप्न,
नव्या आशा, नव्या आकांक्षा सफल होवोत.
ब्लॉगनं आज मैलाचा दगड गाठला त्यामुळे यंदाचा पाडवा आमच्यासाठी विशेष म्हणायचा. पाच वर्ष आणि पाच दिवस!
गुढीपाडव्यानिमित्त लोकसत्तेनं छापलेला लेख, वाचनीय आहे- चष्टनाने सुरू केले शालिवाहन शक
ब्लॉगनं आज मैलाचा दगड गाठला त्यामुळे यंदाचा पाडवा आमच्यासाठी विशेष म्हणायचा. पाच वर्ष आणि पाच दिवस!
गुढीपाडव्यानिमित्त लोकसत्तेनं छापलेला लेख, वाचनीय आहे- चष्टनाने सुरू केले शालिवाहन शक
2 टिप्पणी(ण्या):
>> पाच वर्ष आणि पाच दिवस
अभिनंदन + ५.५ :)
अवांतर - पाच वर्षानंतर मुलांचे वाढदिवस कसे थोडे घरगुती होतात तसं तुझी पोस्ट वाचल्यावर मला माझ्या ब्लॉग साठी वाटतंय. तू आठवणीने शुभेच्छा दिल्याबद्दल आभार.
यंदा भरपूर लिहिण्यासाठी तुलादेखील शुभेच्छा.
धन्यवाद अपर्णा :) तुला सुद्धा पुन्हा एकदा शुभेच्छा!!!
Post a Comment