Thursday, April 11, 2013

शुभेच्छा!

गुढी पाडव्या निमित्त हार्दिक शुभेच्छा! नवे वर्ष आपल्याला आनंदाचे आणि सुख, समाधानाचे जावो :)

4 टिप्पणी(ण्या):

अनघा said...

तुम्हां सर्वांना देखील हे नवीन वर्ष खूप खूप छान जावो ! :) :)

तृप्ती said...

Thanks Anagha :)

अपर्णा said...

तृप्ती ब्लॉगवर आवर्जून अभिप्राय दिल्याबद्दल अनेक आभार. मी वाढदिवस लक्षात ठेवायच्या बाबतीत अगदीच दिव्य आहे त्यामुळे मलाही उशीर झाला आहेच पण न पेक्षा बर
तुला पण खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या सुद्धा :)
खूप छान छान पोस्ट येउदेत यंदा.

तृप्ती said...

Thanks Aparna :)

Post a Comment

लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी